पुणे : हडपसरमध्ये एका बॉक्समध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह बॉक्समध्ये टाकून फेकून देण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये आज दुपारी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठे यश आलं आहे. याप्रकरणात एका संशयिताला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दोघांना नागपूर येथून. साक्षिदारांमार्फत त्याच्या ओळख परेडचे काम सुरू आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. दरम्यान हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असण्याची दाट शक्यता आहे.
मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…
पार्सल बॅग पोलिसांना खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मदत करते
पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…
पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…
The post पुणे शहरात बॉक्समध्ये सापडला युवकाचा मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

