सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे 'स्पेशल 26' या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दोरड्याचा प्रकार घडला आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरच्या घरात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली आहे.