नवी दिल्ली : एका व्यक्तीने मृत्यूलाही चकवा दिला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यू समोरून वेगाने आला आणि या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवला आहे.
'देव तारी त्याला कोण मारी…' या म्हणीचा प्रत्येय येथे येताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेली आहे, यादरम्यान एक कार भरधाव वेगाने येते आणि ती अचानक अनियंत्रित होते. गाडी एवढ्या वेगाने आपल्या दिशेने येताना पाहून वृद्ध व्यक्ती लगेच तिथून उठला आणि भिंतीकडे गेला. त्यामुळे कार येऊन वृद्ध बसलेल्या जागेवर आदळते पण वृद्ध व्यक्ती अगदी थोडक्यात वाचत आहे. या व्यक्तीला तिथून उठायला थोडा जरी वेळ झाला असता तरी या व्यक्तीचा जीव गेला असता.
हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…
Video: सर्कसमधील अपघात पाहून पोटात येईल गोळा…
Video: वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका; आठ जणांना चिरडले अन्…
Video: महिलेचा कॉन्स्टेबलमुळे वाचला महिलेचा जीव…
Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…
The post Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

