Dailyhunt
Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्.

Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्.

खनौ (उत्तर प्रदेश): पत्नीने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं आहे. पत्नी नवऱ्याशी भांडत असताना प्रेयसी महिलेला उलट उत्तर करताना दिसत आहे. यावेळी दोघींमध्ये भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, महिलेने तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ पकडले. एका खोलीत तिचा पती एका महिलेबरोबर होता. पत्नी नवऱ्याला जाब विचारताना दिसत आहे. हिला तुझ्या वडिलांजवळ घेऊन चल. हे दोघं इथे एकत्र राहतायत हे त्यांना पण कळूदे. बायको नवऱ्याशी भांडत असताना तोदेखील तिला उलट उत्तर करताना दिसत आहे, तसंच त्याच्याबरोबर असलेली महिलादेखील त्याच्या बायकोला उलट उत्तर करताना दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @sarcasmicguy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून "पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले" अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…

नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…

बापाला कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडले अन् आईला, भावाला बोलावले…

Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…

प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद…

The post Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka