रायगड : पिंपरी-चिंचवड येथील पर्यटकांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी असलेल्या अभी धामणस्कर यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा केली. यावेळी रुमच्या रेटवरुन त्यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली.
कोकणात श्री दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आलेले पुण्यातील पर्यटक यांनी हरेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी रूमचा रेट संदर्भात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर या जात असताना असताना त्यांना स्कॉर्पिओखाली चिरडले. या घटनेतील तीन आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात सापडले असून, उर्वरित पर्यटकांनी पळ काडळा आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आरोपींची नावे खालील प्रमाणे…
आकाश उपटकर
नीरज उपटकर
आकाश गावडे
आशिष सोनावणे
अनिल माज
विकी सिंग
सलीम नागुर
सचिन जमादार
आदिल शेख
इराप्पा धोतरे
सचिन टिल्लू
मनोधैर्य योजना! 'बोपदेव घाट' प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…
बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या पोलिसाचे निलंबन, कारवाईचं कारण…
हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
IPS भाग्यश्री नवटाके अडचणीत, CBIने केला गुन्हा दाखल…
The post हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

