मुंबई : एका अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत असताना एकाने गोळयांचे प्राशन केले होते. यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईच्या डी बी मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
एका अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबध ठेवताना संजयकुमार तिवारी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शारिरीक संबध ठेवण्याआधी संजय याने काही गोळ्यांचे प्राशन केल्याचे तपसात समोर आले आहे. मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत असताना संजय बेशुद्ध पडले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुलीने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दिली. संबंधित मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर संजय याने मुलीला मदत केली होती. यानंतर त्याने शरिरसंबंधाची मागणी केली होती.
पोलिसांनी नोंद केलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलीला मुंबईत फिरण्याच्या नावाखाली आणून संजय तिला घेऊन ग्रँटरोड येथील सुपर हॉटेलमध्ये 2 ऑक्टोंबर रोजी गेला होता. त्या ठिकाणी मुलीचे वय कमी असल्याने बनावट आधारकार्ड देत दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. मुलीसोबत शरिरसंबध ठेवण्यापूर्वी संजयने काही गोळ्यांचे सेवन केले होते. शरिरसंबधावेळी संजय बेशुद्ध पडल्यानंतर मुलीने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलवले. पोलिसांनी संजयला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी मृत आरोपी संजय विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्यचार केल्याच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.
धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…
पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…
मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध! नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना…
The post लॉजवर अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध सुरू असताना झाला मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

