Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्.

प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्.

पाटणा (बिहार): पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृत महिला विवाहित होती; मात्र दीरासह ती पळून गेल्याने तिचा नवरा, भाऊ व इतर कुटुंबीयांनी मिळून तिची हत्या केली आहे.

पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. सुपौल जिल्ह्यातली प्रियांका देवी अशी त्या महिलेची ओळख पटली असून, तिची हत्या करण्यामागचं कारणही पोलिसांनी शोधून काढले आहे. मृत महिला विवाहित होती; मात्र ती दीरासह पळून गेल्यामुळे तिचा नवरा, भाऊ व इतर कुटुंबीयांनीच तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. मृत महिलेला दोन मुलंदेखील होती; मात्र ती चुलत दीरासह ती पळून गेली होती. त्यामुळे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. 13 ऑगस्ट रोजी महिलेचा मृतदेह गंगौली इथल्या खिरहरी चौकाजवळ सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तिची ओळख पटवून घटनेचा तपास केला.

महिलेची ओळख पटवण्यासाठी त्या भागातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये महिलेचे फोटो पाठवण्यात आले होते. शिवाय, त्या भागातलं सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी तपासले होते. त्यावरून ती मृत महिला सुपौल जिल्ह्यातल्या मरौना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कुआटोल या गावात राहत होती. प्रियांका देवी हिचे गावातल्या सुरेंद्र यादव याच्याशी लग्न झाले होते. पण, पुढे दिरासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

महिला दीरासह दिल्लीला पळून गेली होती. यामुळे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. तिचा शोधही सुरू होता. एकदा कुटुंबीयांना ती सापडली, तेव्हा ते तिला स्कॉर्पियो गाडीतून घरी घेऊन आले; मात्र घरी आल्यावर तिच्या गळ्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली, अशी माहिती आरोपींनी तपासादरम्यान दिली.

वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…

धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…

वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…

वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे…

वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka