Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात दिव्यांग युवकाचा खून; बंद गाडी मध्ये आढळला मृतदेह.

पुणे जिल्ह्यात दिव्यांग युवकाचा खून; बंद गाडी मध्ये आढळला मृतदेह.

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दिव्यांग युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

मंचर (ता.

आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालया जवळच्या शितलकल वस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूस बाबा केदारनाथ पानस्टॉलचे शेजारी महिंद्रा कंपनीच्या बंद गाडी मध्ये २९/४/२०२५ रोजी सकाळी साडेनऊ चे सुमारास गणेश रवींद्र सोनवणे (वय 28, राहणार शितलकल वस्ती मंचर ता. आंबेगाव) याचा कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरून भोसकून खून केला आहे. अशा आशयाची फिर्याद लक्ष्मण किसनराव शेटे (वय ७४ राहणार शितकल वस्ती मंचर) यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

मंचर पो स्टे गुरनं- 127/2025 भा न्या सं का 2023 चे कलम 103 (1) 3(5) मधील निष्पन्न आरोपी 1) सिध्देश संतोष रेणके (वय 19 वर्षे, रा जुना बैल बाजार बाणखेले मळा मंचर ता आंबेगाव जि पुणे 2) विघ्नेश अशोक शेवाळे (वय-20 वर्षे रा लांडेवाडी ता आंबेगाव जि पुणे) यांना दिनांक 29/04/2025 रोजी 20:52 वाजता अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनवे हे करीत आहेत.

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक…

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

पुणे जिल्ह्यात मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka