पुणे : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका मोटारीत 5 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची घटना घडली असताना हडपसरमध्ये 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हडपसर रोडवर नाकाबंदीच्या काळात दुपारच्या सुमारास एका कारमध्ये तब्बल 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे.
दरम्यान, खेड-शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटी सापडले होते. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचा दावा पुणे ग्रामीणचे एसपी पंकज देशमुख यांनी केला आहे. सोमवारी खेड-शिवापूर नाकाबंदीत जप्त केलेली रोकड नियमानुसार आम्ही आयकर विभागाला हस्तांतरित केली असून पुढील कारवाई सुरू आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…
पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…
The post पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

