पुणे: एक महिला मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करुन बाहेरुन कुलुप लावून गेली होती. मात्र, चिमुकली खिडकीत बाहेर लोंबकळू लागल्यानंतर एका अग्निशमन दलातील जवानाने धाव घेत जीव वाचवला आहे.
संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

