मुंबईः मित्रांसोबत मस्करी करताना एका महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. गीनादेवी मंजिराम असे या महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करत होती.