Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह.

प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह.

मेक्सिको : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध मॉडेलचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सिंडी एलिजाबेथ हर्नांडेट पेरेज (वय ३६) असे तिचे नाव असून ती मेक्सिको येथील मॉन्टेरी शहरात राहात होती.

तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात मिळाली आहे. तिच्या हत्येची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सिंडी ही शुक्रवारी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला नर्सरी शाळेतून आणायला गेली होती. मात्र, शाळेपर्यंत पोहचली नव्हती. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. कुटुंबियांच्या सूचनेनुसार पोलिस तिच्या फ्लॅटवर गेले असता ती मृतावस्थेत आढळली. शिवाय, नग्नावस्थेत होती.

पोलिसांनी सकाळी 9 वाजता सिंडीच्या फ्लॅटचा दरवाजा तोडला. तेव्हा तिचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. तिच्या मानेवर आणि शरिराच्या इतर अवयवांवर चाकूचे वार पाहायला मिळाले. तिच्या चेहऱ्यावर उशी ठेवण्यात आली होती.

सिंडीला सोशल मीडियावर 'ला बार्बी रेगिया' आणि 'आना फाबिओला' या नावाने ओळखले जाते. इन्स्टाग्रामवर ती खूप प्रसिद्ध आहे. तिथे तिला 100,200 हून अधिक फॉलोअर्स आहेत. सिंडीच्या हत्येनंतर तिच्या फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी तिचा श्रद्धांजली वाहिली आहे. तिची हत्या कोणी आणि का केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलिस सिंडीच्या हत्येचा तपास करत आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…

अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…

अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…

राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

The post प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka