Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत; जाऊबाई.

प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत; जाऊबाई.

खनौ (उत्तर प्रदेश): प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत पाळला. मात्र, घरी परत आल्यानंतर जावेने दोघांना चांगलाच चोप दिला आणि अद्दल घडवली. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन समज दिली.

या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होते आहे.

देवरियामधील महुआडीह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. गावातल्या एका युवकाने प्रेयसीशी सोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर त्याला दुसरी मुलगी आवडू लागली. त्यामुळे तो त्या मुलीसोबत पळून गेला. पती सोडून गेल्यामुळे एकट्या पडलेल्या पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध जुळले. दिराने भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले. जावेने दोघांना रंगेहात पकडल्यानंतर पोलिसांतही तक्रार दाखल केली होती.

एक दिवस दिर आणि वहिनीने घरातून पळून गेला. त्यानंतर त्याची पत्नीही माहेरी निघून गेली. पत्नीच्या माहेरच्यांनी महुआडीह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. 5) तक्रारदार महिलेचा पती आणि जाऊ संध्याकाळी घरी आले. अनेक महिने ते घराबाहेर होते. पत्नीला त्यांच्या येण्याबाबत माहिती मिळताच ती शुक्रवारी (ता. 6) सकाळी घरी आली आणि त्यांना पकडून मारहाण केली. पोलिसांनाही कळवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मग दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

दरम्यान, संबंधित घटनेची गावात खूप चर्चा होते आहे. पोलिसांनी दोघांनाही समज दिली असून, पुढील तपास करत आहेत.

पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…

वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…

प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…

दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…

प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…

The post प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत; जाऊबाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka