Dailyhunt
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना.

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना.

पुणे (संदिप कद्रे): जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोघेही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही बळी गेला. संतोष जगदाळे त्यानंतर कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार त्यांच्या घरी दाखल झाले. त्यावेळी दोन्ही परिवारांनी त्या ठिकाणची विदारक घटना सांगितली. कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, दहशतवाद्यांनी कपडे काढून त्याला गोळ्या मारल्याचे सांगितले.

The post Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka