पाटणा (बिहार): दिराने सख्ख्या भावाच्या गरोदर पत्नीवर चाकूनं वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
अरारिया येथे राहणाऱ्या एका महिलेचे पूर्णिया इथं राहणाऱ्या केशव मंडल यांच्याशी दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते.
आईची तब्येत बिघडल्यामुळे केशव पत्नीसह पुन्हा मूळ घरी राहायला आला होता. घरातले सगळे सोमवारी (ता. 2) कामावर निघून गेल्यावर दीर-भावजयीत पुन्हा वाद झाला. तेव्हा आरोपीने चाकूने भावजयीची हत्या केली. त्या वेळी आरोपीची आईही तिथे उपस्थित होती. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना गोळा केलं; मात्र आरोपीला थांबवण्याची हिंमत कोणालाही झाली नाही. गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतरच आरोपी शांत बसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…
वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…
पोलिसाने पत्नीला केला मेसेज; 'वहिनी तुम्ही खूप हॉट…' अन् रंगेहात सापडला…
दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…
दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…
The post धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

