धाराशिव : एका चार वर्षांच्या चिमुकलीवर 52 वर्षाांच्या परप्रांतीय व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जमावानं आरोपीला चांगलाच चोप दिला असून, त्याच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार वर्षांच्या चिमुकलीवर 52 वर्षांच्या परप्रांतीय व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उमरगा शहरात घडली आहे. आईसोबत आजोळी आलेली मुलगी रस्त्यावर खेळत असताना कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथील एकाने तिला पैशाचे आमिष दाखवत कडेवर उचलले व रस्त्याच्या बाजून नेत तिच्यावर अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच एकच गोंधळ उडाला होता. जमावाने आरोपीला चांगला चोप दिला असून, त्याच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…
संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…
विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सहा जणांकडून बलात्कार…
स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…
The post धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

