लखनौ (उत्तर प्रदेश): बरेलीमध्ये एका नवीन लग्न झालेल्या मुलीला हनिमूनच्या रात्रीच पतीबाबत खरी माहिती समजल्यानंतर तिने थेट माहेर गाठले. वडिलांना सगळी हकीकत सांगितल्यावर त्यांनी लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांना बोलावून घेतलं व त्यांना खोलीत डांबून ठेवले आणि मारहाणही केली.

