Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग.

पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग.

पुणे: चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेचे तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 13) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी रात्री आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

फक्त पोलिसांसाठी! 'सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय २७) रात्रपाळीत कामासाठी कंपनीत निघाली होती. या वेळी आरोपीने तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत नेत निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.13 मेच्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी प्रकाश भांगरे याला पोलिसांनी चोवीस तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com

पीडित महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती. एका कंपनीत ही पीडित महिला हेल्पर म्हणून काम करायची. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी आरोपीने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने जोरदार प्रतिकार केला, आरोपीला चावा देखील घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवले. महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडण्यात चाकण पोलिसांना यश आले. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे, मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का? याचा तपास ही केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…

प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka