नागपूर : आई-वडिल गाढ झोपल्यानंतर प्रियकर घरी आला. वडिलांना जाग आल्यानंतर पाहिले तर मुलगी युवकाच्या मिठीत होती. प्रियकराने बळजबरी शारीरिक संबंध केल्याची कबुली दिली. या प्रकरणी तक्रारीवरुन अजनी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली.
अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी दिव्या (बदललेले नाव) सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी श्रावण हा मूळचा गोंदियाचा असून कामाच्या शोधात नागपुरात आला होता. त्याच्या घराजवळ राहणारी दिव्या ही शाळेत जात असताना तो तिचा पाठलाग करीत होता. शाळेपर्यंत तो जात होता. तिच्या घरासमोर तासनतास बसत होता. तू मला खूप आवडतेस, असे बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
दोघांच्याही भेटी-गाठी वाढल्या. घरी कुणी नसताना दोघेही एकमेकांना भेटायला लागले. आई-वडिल गाढ झोपल्यानंतर मुलगी मध्यरात्री एक वाजता प्रियकराच्या दुचाकीवरुन घरातून बाहेर पडली. ती सकाळी पाच वाजता घरी परतली आणि तेवढ्यात वडिलांना जाग आली त्यावेळी मुलगी प्रियकराच्या मिठीत होती. या प्रकरणी तक्रारीवरुन अजनी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…
पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…
The post वडिलांना अचानक जाग आली अन् पाहिले तर मुलगी प्रियकराच्या मिठीत… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

