Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्.

विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्.

वी दिल्ली : दिल्लीत पती आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत असलेल्या महिलेच्या बाबतीत धक्कादायक घटना घडली. गुरुग्राम ते दिल्ली कॅबने प्रवास करत असताना कॅब ड्रायव्हरने महिलेची छेड काढली.

याबाबत महिलेने पोलिसांना तात्काळ माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पीडीत महिला कुटुंबियांसोबत कॅबमधून नातेवाईकांच्या घरी चालली होती. तिच्या मुलीला उलट्या होत असल्याने महिला ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली. तिचा पती मागच्या सीटवर बसला होता. प्रवासावेळी कॅब ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला स्पर्श करून, वाईट इशारे केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पहिल्यांदा तिने या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं; पण ड्रायव्हरने गैरकृत्य सुरूच ठेवले. त्यामुळे महिलेने तिच्या पतीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी ड्रायव्हर मोहम्मद युसुफ (वय 21) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता, त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय ३८) तिचा पती आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत कॅबमधून गुरुग्राम वरून दिल्लीला जात होती. प्रवासादरम्यान ड्रायव्हरने महिलेचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 'मी माझ्या मुलीसह पुढच्या सीटवर बसले होते. कारण तिला उलटी होते आणि एसीची गरज भासते. मी माझ्या पतीला मागच्या सीटवर बसण्यास सांगितले. रस्त्यात ड्रायव्हर त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत होता; पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले; पण जेव्हा आम्ही धौला कुआं इथे पोहोचलो तेव्हा त्याने वाईट पद्धतीने इशारे केले आणि स्वतःच्या पँटची चेन उघडू लागला. तेव्हा हा प्रकार सामान्य नाही असे मला वाटले. मी पतीकडे तक्रार केली आणि पोलिसांना बोलवले.'

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…

विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka