भोपाळ (मध्य प्रदेश): भोपाळच्या IPS अधिकारी सिमाला प्रसाद यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, जिद्दीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्या IPS अधिकारी झाल्या आहेत.
बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणे हे कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्यासाठी खूप आव्हानात्मक काम असते. पण 2010 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांनी हे काम यशस्वी केले आहे. सिमाला प्रसाद यांचा जन्म 08 ऑक्टोबर 1980 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला. शालेय जीवनापासून त्यांनी नृत्य आणि अभिनयाची आवड जोपासली. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. महाविद्यालयीन काळात अनेक नाटकांमध्येही काम केले. सिमाला यांचे वडील डॉ. भगीरथ प्रसाद देखील आयएएस अधिकारी होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्यांची आई मेहरुन्निसा परवेझ या सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.
सिमाला यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये झाले. स्टुडंट्स फॉर एक्सलन्स (IEHE) मधून त्यांनी B.Com आणि बरकतुल्ला विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. परीक्षेत त्या अव्वल आल्याबद्दल त्यांना सुवर्णपदकही मिळाले. यानंतर सिमाला मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या एमपी पीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिमाला प्रसाद यांची पहिली पोस्टिंग डीएसपी म्हणून झाली. या नोकरीदरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. सिमाला यांनी IPS होण्यासाठी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही, स्व-अभ्यासातून त्यांनी UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान सिमाला प्रसाद यांचा अत्यंत साधेपणा आणि सौंदर्य पाहून दिग्दर्शक जयघम इमाम यांनी त्यांची भेट घेतली. त्या भेटीत इमाम यांनी सिमाला त्यांच्या ‘अलिफ’ चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली आणि चित्रपटात भूमिका देऊ केली. ‘अलिफ’ हा सिमाल यांचा पहिला चित्रपट होता आणि तो फेब्रुवारी 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सिमाला यांनी 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘नक्कश’ चित्रपटातही काम केले आहे.
महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…
लेडी सिंघम' IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…
सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
Loading…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…
The post बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

