Dailyhunt
पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे.

पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे.

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे वाहतूक, गुन्हे, विशेष शाखा येथील पोलिस निरीक्षकांच्या शहरातील पोलिस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रामुख्याने विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक विभाग, पोलिस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने चर्चा सुरू आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव 23 पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात बदल्या केल्या असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा, असेही आदेशात म्हटले आहे.

बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नावे आणि ठिकाणे पुढीलप्रमाणे…
1) सावळाराम पुरषोत्तम साळगावकर (वपोनि भारती विद्यापीठ पोलिस ठाणे)
2) राहुल विरसिंग गौड (वपोनि सहकारनगर पोलिस ठाणे)
3) संजय नागोराव मोगले (वपोनि हडपसर पोलिस ठाणे)
4) सुनिल गजानन थोपटे (वपोनि कोरेगाव पार्क पोलिस ठाणे)
5) दिलीप मगन फुलपगारे (वपोनि खडकी पोलिस ठाणे)
6) सीमा सुधीरकुमार ढाकणे (वपोनि चंदन नगर पोलिस ठाणे)
7) मनिषा हेमंत पाटील (वपोनि मार्केट यार्ड पोलिस ठाणे)
8) राजेंद्र भाऊराव पन्हाळे (वपोनि लोणी काळभोर पोलिस ठाणे)
9) सत्यजित बाळकृष्ण आदमाने (वपोनि वानवडी पोलिस ठाणे)
10) नरेंद्र शामराव मोरे (वाहतूक शाखा)
11) सुरेश तुकाराम शिंदे (वाहतूक शाखा)
12) रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (वाहतूक शाखा)
13) संगीता सुनिल जाधव (वाहतूक शाखा)
14) राजेंद्र हनमंतु करणकोट (वाहतूक शाखा)
15) स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (वपोनि सायबर पोलिस ठाणे)
16) दशरथ शिवाजी पाटील (विशेष शाखा)
17) सतिश हणमंत जगदाळे (विशेष शाखा)
18) गुरदत्त गोरखनाथ मोरे (विशेष शाखा)
19) माया दौलतराव देवरे (गुन्हे शाखा)
20) संतोष लक्ष्मण पांढरे (गुन्हे शाखा)
21) संजय जीवन पतंगे (गुन्हे शाखा)
22) छगन शंकर कापसे (गुन्हे शाखा)
23) संतोष उत्तमराव पाटील (मनपा अतिक्रमण विभाग)

Video: पोलिस हे आपले शत्रू नव्हे तर मित्र : डॉ. राजकुमार शिंदे

अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

The post पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka