पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येरवडा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी मोठी रॅली काढली होती. रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे.
येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे टोळीवरती मोक्काची कारवाई करण्यात आली होती. नुकताच हा कसबे बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहातून जामिनावरती बाहेर आला. मात्र, त्याने बाहेर येताच आपल्या दहशतीचा पॅटर्न कायम ठेवत साथीदार यांच्यासह परिसरात रॅली काढली. पोलिसांना त्याने एक प्रकारे आव्हान देत त्याच्यासोबत असलेल्या टोळक्याने ‘मर्डर करायचाय मर्डर’ असे म्हणत दहशत माजवली होती. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गुन्हेगारांची रॅली काढण्याची हिम्मत होते, तर हे नक्कीच स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कारवाई करत रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक केली आहे.
रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल 35 ते 40 साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे व इतर 35 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी त्या भागातील आहेत म्हणून त्याच भागात त्यांची धिंड काढली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…पुणे शहरातील कुख्यात गुंडाची मिरवणूक; आता बाप बाहेर आलाय…
पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…
स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…
पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
Loading…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…
The post पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

