Dailyhunt
पुण्यात सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती; पाहा नावे.

पुण्यात सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती; पाहा नावे.

पुणेः पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने सात पोलिस ठाणी दसऱ्यापासून सुरु झाली आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.

११) या पोलिस ठाण्यांचे उदघाटन केल्यानंतर आज (शनिवार) सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयात दहा वर्षांनंतर बदल झाला आहे. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही सात पोलिस ठाणे सुरू झाली आहे. यामुळे इतर मोठ्या पोलिस ठाण्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नावेः
1) शरद झीने : आंबेगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर.
2) अतुल भोस : वरिष्ठ पोलिस निरीक्षक नांदेड सिटी‌.
3) महेश बोलकोटगी : वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाणेर.
4) संजय चव्हाण : वरिष्ठ पोलिस निरीक्षक खराडी.
5) पंडित रजेतवाड : वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघोली.
6) मंगल मोढवे : वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुरसुंगी.
7) मानसिंग पाटील : वरिष्ठ पोलिस निरीक्षक काळेपडळ.

पुणे शहरात सात पोलिस ठाणी सुरु झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पुणे पोलिस दलात ८१६ पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. तसेच पोलिस ठाण्याच्या इमारत उभारणीसाठी निधी मंजूर केला आहे. सात पोलिस ठाण्यांच्या इमारतीसाठी एकूण ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या नव्या इमारत उभारणीसाठी २५ कोटी रूपये मंजूर केले आहेत.

असा मिळणार निधी
दोन हजार ८८६ सीसीटीव्हींसाठी ४३३ कोटींच्या निधीला मंजुरी
नवीन पोलिस आयुक्तालय इमारत उभारणीसाठी १९३ कोटी
बंडगार्डन पोलिस ठाण्याची इमारत उभारणीसाठी २९ कोटी
पोलिस ठाण्यांच्या इमारतीसाठी एकूण ६० कोटी

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

The post पुण्यात सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती; पाहा नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka