Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या; पाहा यादी.

राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या; पाहा यादी.

मुंबई : राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्‍यांच्या गुरुवारी (ता. 5) गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात 17 पोलिस उपायुक्त-पोलिस अधिक्षकांसह आठ सहाय्यक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे.

गृह विभागचे सह सचिव व्यकंटेश भट आणि अवर सचिव संदीप ढाकणे यांनी गुरुवारी (ता. ५) रात्री उशिरा संबंधित पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जारी केले.

अधिकाऱ्यांची नावे आणि बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणेः
पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांची पुणे ग्रामीण अधीक्षक,
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई,
मुंबईच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे,
राजतिलक रोशन यांची कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलिस महानिरीक्षक,
नागपूरचे पोलिस उपायुक्त निमित गोयल यांची मुंबई,
सोलापूरचे समादेशक विजय चव्हाण यांची सोलापूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य,
छत्रपती संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांची पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक,
नागपूरचे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेल,
भंडार्‍याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची नागपूर
ठाण्याचे पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांची मुंबईत,
सुशांत सिंह यांची अमरावती समादेशक,
देशमुख अभयसिंह बाळासाहेब यांची पुणे पोलिस अधीक्षक,
गोकुळ राज बी यांची नवी मुंबई राज्य राखीव बलाच्या समादेशक,
कांबळे आशित नामदेव यांची नंदुरबार येथील अप्पर पोलिस अधीक्षक,
महक स्वामी व निथीपुडी रश्मिता राव यांची नागपूर,
पंकज अतुलकर यांची सोलापूर राज्य राखीव बलाच्या समादेशक,
सिंगा रेड्डी हृषिकेश रेड्डी यांची गडचिरोली अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
दीपक अग्रवाल यांची नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी,
दुगड दर्शन प्रकाशचंद्र यांची नंदुरबारच्या उपविभागीय पोलिस अधिकारी,
हर्षवर्धन बी. जे. यांची यवतमाळच्या उपविभागीय पोलिस अधिकारी,
जीवन देवाशिष बेनीवाल यांची परभणी उपविभागीय पोलिस अधिकारी,
नवदीप अग्रवाल यांची वाशिमच्या उपविभागीय पोलिस अधिकारी,
शुभमकुमार यांची अमरावती उपविभागीय पोलिस अधिकारी,
विमला एम यांची सांगली उपविभागीय पोलिस अधिकारी
वृष्टी जैन यांची नागपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka