Dailyhunt
Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट.

Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट.

पाटणा (बिहार): बिहारच्या जमुई जिल्ह्यात ११ दिवसांच्या तपासानंतर दोन लाख रुपये देऊन आयपीएस बनलेल्या मिथिलेश कुमार याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मिथिलेशने पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी दिलेली माहिती खोटी आहे.

जमुईचे एसडीपीओ सतीश सुमन यांनी सांगितले की, ‘२० सप्टेंबर रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात बनावट आयपीएस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील तपासात मिथिलेश कुमार याने मनोज सिंहने २ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले होते. पण मनोज सिंह नावाच्या व्यक्तीला समोर आल्यानंतर मिथिलेशने व्यक्तीला ओळखण्यास नकार दिला आहे. मिथिलेश कुमारने मनोज सिंहला पैसे देऊन बनावट आयपीएस बनण्यासाठी गणवेश खरेदी करण्यास सांगितले होते, तेव्हा मिथिलेश कुमारचे मोबाइल लोकेशन खैरा येथे नसून लखीसराय येथे होते. मिथिलेशने आपल्या मामाकडून दोन लाख रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले होते, परंतु पोलीस मिथिलेशच्या मामाशी बोलले असता, त्यांनी एकरकमी दोन लाख रुपये देण्यास नकार दिला.’

मिथिलेश याने मनोज सिंहचे दोन मोबाईल नंबर पोलिसांना दिले आणि या नंबरवरून तो मनोजशी बोलत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी तपास केला असता दोन्ही क्रमांक इनएक्टिव्ह आढळले. दोन लाख रुपये देऊन बनावट आयपीएस केल्याचे सिद्ध होऊ शकेल अशी कोणतीही बाब पोलिसांच्या तपासात सापडली नाही. मिथिलेशने सांगितलेल्या गोष्टी वस्तुस्थितीच्या पलीकडे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

‘मिथिलेशने जो आयपीएस गणवेश परिधान केला होता त्याचे माप त्यानेच दिले आणि गणवेशही त्यानेच शिवला होता. मिथिलेश कुमारने सोशल मीडियावर व्हायरल आयपीएस मिथिलेशच्या नावाने अकाउंट बनवले आहे. दररोज तो एक नवीन ब्लॉग तयार करतो आणि तो पोस्ट करतो, जो लोक पहात आहेत. सोशल मीडियावर तो खूप चर्चेत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

The post Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka